Quote #TM115
Your many editions exist in many minds.
The original version of ourself is never perceivable to anyone, sometimes even we don't know our own nature fully.
Anyone meeting you is forming your image in his mind as per his own ability to perceive your way of being.
So your 100ds of copies exists in many minds
Especially when coping with other people, we can learn to see ourselves from their eyes first which will help us in deciding our further approach to it.
*आपल्या विविध आवृत्त्या इतरांच्या मनात अस्तित्त्वात असतात.*
आपली स्वतःची मूळ आवृत्ती कशी आहे हे इतर कोणालाही जाणवू शकत नाही, कधीकधी अगदी आपल्यालाच स्वतःचा स्वभाव पूर्णपणे माहित नसतो.
आपल्या संपर्कात येणारी कोणतीही व्यक्ती आपली जीवनशैली समजण्यासाठी स्वतःच्या क्षमतेनुसार स्वतः च्या मनात आपली प्रतिमा तयार करीत असते, म्हणून आपल्या शेकडो प्रती अनेकां च्या मनात अस्तित्वात असतात. इतरांशी संवाद साधताना आपण प्रथम त्यांच्या नजरेतून स्वत: ला पहायला शिकू शकतो ज्यामुळे आपला पुढील दृष्टीकोन निवडण्यास मदत होईल.
Nice Topic bro 👌
ReplyDeleteThanks Bro
Delete