* Developing the receptivity is one of the primary steps towards achieving success.*
The core element of receptivity is the ability to observe the things in its original form- the best gift we can offer to ourselves.
In today's age of information technology where the vast amount of information is easily available in a matter of moments, our receptivity just plays a crucial role here. The next step is the internalization of the information that we have gathered. Apparently, both of these things seem very simple but, are very important for success in life.
*ग्रहण क्षमतेचा विकास ही यशस्वी होण्याच्या दिशेतील पहिली पायरी होय.*
ग्रहणक्षमतेचा मुख्य घटक म्हणजे गोष्टी त्याच्या मूळ स्वरुपात पाहता येण्याची आपली योग्यता -आपण स्वतः ला देऊ शकत असलेली सर्वोत्तम भेट.
आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात जिथे अफाट माहिती काही क्षणात ऊपलब्ध असते तेथे आपल्या बुद्धीची ग्रहण क्षमता ही तितकीच प्रभावी असणे गरजेचे आहे. त्यापुढील पायरी म्हणजे ग्रहण केलेल्या माहितीला आत्मसात करणे. वरकरणी अगदी सोप्या वाटत असलेल्या ह्या दोन्ही गोष्टी आयुष्यात यशस्वी होण्याकरिता फार महत्त्वाची भूमिका बजावत असतात.
No comments:
Post a Comment