Quote142
*What we are is important than what we have.*
Conscience and character are the most valuable qualities of personality. It is possible to reach the pinnacle of success by acquiring other special skills and abilities, but the person who we become after success is more important than the success itself and it mostly depending upon the two core qualities mentioned above.
सुविचार १४२
*आपण काय मिळवले आहे या पेक्षा आपण काय बनत आहोत हे महत्त्वाचे.*
सदसद्विवेबुद्धी आणि चारित्र्य हाच व्यक्तिमत्त्वाचा अमूल्य ठेवा आहे. बाकी विशिष्ठ कौशल्य आणि क्षमता आत्मसात करून यशाची शिखरे पादाक्रांत करता येवू शकतात पण यश मिळाल्या नंतर जो व्यक्ती तयार होतो तो मिळालेल्या यशा पेक्षा जास्त महत्त्वाचं असतो आणि ते बहुधा आपल्या वर नमूद केलेल्या मूळ गुणांवर अवलंबून असते.
http://tusharmahadik.blogspot.com/2020/09/what-we-are-is-important-than-what-we.html
Nicely said. Short and crisp
ReplyDelete