*We all are blessed with an abundant worth of billions of moments*.
Each moment is our asset, no matter, either you use it or not, once it is spent, it will never come again. Life only happens between two inhalations, everything else is either the future or past. If we can live these 'in-between moments' with awareness numerous times then we could make it a conscious living, let's not reserve our 'Blissful living' for the future moments or days or years.
*आपल्या सर्वांना कोट्यावधी क्षणांची संपत्ती लाभलेली आहे.*
प्रत्येक क्षण हा आपली संपदा असतो, आपण त्याचा वापर केला किंवा तो वापरला नाही तरीही एकदा का क्षण खर्च झाला की तो पुन्हा कधीच येणार नसतो. आयुष्य फक्त दोन श्वासा दरम्यान घटीत होत असते, बाकी सर्व वेळ जीवन म्हणजे एकतर भविष्य असतो किंवा भूतकाळ असतो. जर आपण जास्तीत जास्त वेळेस जागरुकतेने हे 'श्वासा दरम्यानचे क्षण' जगू शकलो तर आपण त्याला जागरूक जीवन म्हणू शकतो, आपले आनंदी जगणे ' हे भविष्यातील क्षणासाठी किंवा दिवसांसाठी किंवा वर्षांसाठी राखून ठेवू नये.
No comments:
Post a Comment