*Non-defensiveness is a sign of completely evolved character*
Anyone who celebrates great self-esteem and personal gratification and has complete confidence in himself and in the world mostly does not feel that he has to justify or explain himself to other people and start living life in accordance with his own extent of awareness.
सुविचार १३०
*बचावरहित व्यक्तिमत्व हे संपूर्ण विकसित व्यक्तीचे लक्षण आहे*
जो कोणी स्वत: आत्मजागृत आणि समाधानी असेल आणि ज्याचा स्वत: वर आणि जगावर पूर्ण विश्वास असेल असा व्यक्ती इतरांना सहसा स्वतः बद्दल व्यर्थ स्पष्टीकरण देत बसत नाही आणि स्वतःच्या जागरूकतेच्या अनुसार जीवन जगू लागतो.
No comments:
Post a Comment