Wednesday, 9 September 2020

Our self-image determines our victory. #TM 123

*Our self-image determines our victory.* 

We are here on this earth to do something wonderful with our life. So, can we live the life of our dreams?
If you try to know the reasons for your success or lack of success it is the quality of what we think about ourselves largely determines the quality of our life. Every moment there is an opportunity to enrich our self-image, if it is utilized, suddenly life gets changed.

*आपल्या यशाची व्याप्ती आपल्या स्वप्रतीमेवर अवलंबून आहे.*

आपण काहीतरी अद्भुत आणि छान करण्यासाठी या पृथ्वीवर  आलो आहोत. मग, आपण आपल्या स्वप्नांतील आयुष्य जगू शकतो काय? आपल्या यशाची किंवा अपयशाची कारणे आपण स्वतःबद्दल जे विचार करतो यामध्ये आहेत, आपल्या आयुष्याची गुणवत्ता मुख्यत्वे आपल्या स्वतः बद्दल च्या विचारांच्या गुणवत्तेद्वारे निश्चित होते.
प्रत्येक क्षणी आपल्याला आपली स्वत: ची प्रतिमा सुधारण्याची संधी मिळत असते, त्या संधीचा वापर केल्यास अचानक आयुष्य बदलून जाते.

No comments:

Post a Comment

Design the character

You can design the best possible character and take charge of your life. but it takes a considerable amount of work to shift you...