*Concentration overcomes skills*
In order to complete any task perfectly, you should focus your full attention on it. The ability to focus on anything for a long is the greatest opportunity to succeed. The skills have its own role but the ability to focus is more important, since the formal education of this art of concentration is not a compulsion or there is no such awareness among the people, we should acquire this art ourselves and reap many benefits through it.
*एकाग्रता कौशल्यावर मात करते*
कोणतेही काम उत्तमरित्या पूर्ण करण्यासाठी त्यात आपले संपूर्ण ध्यान केंद्रित करावे. जास्त वेळ एकाच गोष्टींवर ध्यान केंद्रित करू शकण्याची क्षमता म्हणजेच यशस्वी होण्याची सर्वात मोठी संधी. केवळ कौशल्य असून फायदा नाही तर त्यासोबत संपूर्ण लक्ष केंद्रित करण्याची कला ही महत्त्वाची. मुळात या कलेचे औपचारिक शिक्षण सक्तीचे नसल्याने किंवा तशी जाणीव ही लोकांमध्ये नसल्याने आपण स्वतःच ही कला आत्मसात करावी आणि त्या द्वारे अनेक फायद्याचा लाभ घ्यावा.
No comments:
Post a Comment