*Some decisions in life are to be made alone. And we need to prepare ourselves for that.*
Since man is a social animal, the sense of interdependence is deeply rooted. Especially on important occasions, the expectation to take guidance from others automatically emerges in mind. But there are also times in life when you have to make some important decisions on your own. It is our responsibility to prepare ourselves, our children, and our loved ones for such a situation.
सुविचार १३४
*आयुष्यातील काही निर्णय एकट्याने घायचे असतात. आणि अश्या प्रसंगासाठी आपण स्वतःला तय्यार करायला हवे.*
मनुष्य एक सामाजिक प्राणी असल्यामुळे परस्परावलंबीत्वाची जाणीव खोलवर रुजलेली असते. खास करून महत्त्वाच्या प्रसंगात इतरांच्या मार्गदर्शनाची अपेक्षा आपोआपच मनात डोकावत असते. मात्र आयुष्यात असेही प्रसंग यातात ज्यात तुम्हाला एकट्यानेच काही महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावे लागतात. अश्या प्रसंगासाठी आपली, आपल्या मुलांची आणि आप्तेष्टांची तय्यारी करवून घेणे हे आपली जबाबदारी आहे.
No comments:
Post a Comment