*If it is not started today, we cannot accomplish it by tomorrow.*
No start means 100 percent failure.
'Tomorrow' is possessed by the future, you take possession of your 'today' and..start it right now, take action. Let's have the courage to fall, fail. But don't quit. Persist with courage, success will be achieved anyway.
सुविचार ११८
*जर आज आपण एखादी सुरुवात केली नाही तर उद्या आपणास ती पूर्णत्वास नेता येवू शकणार नाही*
सुरुवात न करणे म्हणजे १०० टक्के अपयशच.
आपल्या 'उद्या' वर भविष्याचा ताबा असतो, आपण आपल्या 'आज' चा ताबा घेऊयात आणि आत्ताच प्रयत्न प्रारंभ करू, कृती करू. चला हिम्मत करू या, पडा, अपयशी व्हा पण चिकाटी सोडू नका. धैर्याने टिकून राहा, यश नक्की च मिळेल.
No comments:
Post a Comment