*Progressiveness is the key to success.*
As we go through different stages of life, the mind undergoes various rites which make our personality shine like a diamond. In this changing world, sometimes we associate our identity with certain things and create mental inertia. In this changing world, any inertia will create stress and life will become stagnate, so should our identity in a flowing life be flowing and progressive.
सुविचार ११९
*जीवनात प्रगतिशील असणे हेच यशाचे गमक आहे.*
जीवनाच्या विविध अवस्थांमधून जात असताना, मनावर निरनिराळे संस्कार होत राहतात ज्यामुळे हिऱ्याला पडणाऱ्या पैलूनप्रमाणे आपले व्यक्तिमत्व ही झळाळून निघते, ह्या बदलप्रिय जगतात कधीकधी आपण काही गोष्टींशी आपली ओळख घट्ट जोडतो आणि मनाला एक जडत्व प्राप्त करून देतो ह्या बदलत्या जगात कोणतेही जडत्व त्याच्या अतिरिक्त दाबामुळे तणाव निर्माण करणारच आणि प्रवाही अवस्था स्तब्ध करणारच म्हणूनच प्रवाही जीवनात आपली ओळख ही प्रवाही अन प्रगतिशील असावी.
No comments:
Post a Comment