*Good ideas don't last long, take quick actions when it surfaces in mind.*
Innovative ideas are the source of discoveries. But millions of ideas go into oblivion without coming to fruition, the only reason being the lack of actual action. Once the primary step is taken and action is initiated then the path automatically appears, let's try to make our ideas come true.
सुविचार १२१
*उत्कृष्ट कल्पना जास्त काळ टिकत नाहीत, एकदा लक्षात आल्यावर त्वरीत कृतीत उतरावा*
नावीन्यपूर्ण कल्पना म्हणजेच संशोधनाचं उगम स्थान. मात्र लक्षावधी कल्पना प्रत्यक्षात आल्याशिवाय विस्मृतीच्या गर्त्यात विरून जातात, याचं एकमेव कारण म्हणजेच प्रत्यक्ष कृतीचा अभाव. एकदा का कृतीची पहिली पायरी चढली की नंतर आपोआपच मार्ग दिसू लागेलं, चला आपल्या कल्पनांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्न करूयात.
No comments:
Post a Comment