*Self-motivation is our desire to create our own way of life.*
The way we think and feel about ourselves, offers us possibilities of life which determines everything that happens to us. When we change the way we perceive our own live, we change almost our entire life, that is why self image and self-motivation is the key to make life better.
सुविचार १२९
*आत्मप्रेरणा म्हणजे आपली स्वतःची जीवनशैली तयार करण्याची प्रबळ इच्छा.*
स्वतःबद्दल विचार करण्याचा आणि स्वतःला समजून घेण्याच्या मार्गवर आपणास जीवनाच्या अनेक शक्यता सापडतात ज्याद्वारे आपल्यासोबत घडणार्या प्रत्येक गोष्टीचे निर्धारण होते. जेव्हा आपण स्वतः च्या जीवनाकडे पाहण्याचा मार्ग बदलतो, तेव्हा आपण आपल्या संपूर्ण आयुष्यात बदल घडवून आणतो म्हणूनच जीवन अधिक चांगले बनविण्यासाठी स्वयं प्रेरणा हीच महत्त्वाची गुरुकिल्ली ठरवते.
No comments:
Post a Comment