*What we get is depend on how much value we add.*
In life, we get what we deserve, and our worth depends on how much value we are adding to something before we expect anything in return. Though it is a relationship, work, or goals, if we just build up the weight of expectations without adding any value to it, it's impossible to fulfill our expectations ever. So before expecting anything from something, we need to think about how much value we are adding in it.
सुविचार १२७
*आपण किती मूल्य जोडू शकतो यावर आपली पात्रता ठरत असते*
आयुष्यात आपल्याला तेच मिळते ज्यासाठी आपण योग्य असतो, आणि आपली योग्यता यावर अवलंबून आहे की आपण एखाद्या बाबतीत अपेक्षा करण्या आधी त्यात बाबतीत किती मूल्य जोडलेले आहे. कोणतेही नातं असुदे, काम असुदे किंवा ध्येय असुदे, आपण त्यामध्ये काहीही मूल्य न जोडता जर फक्त अपेक्षांचे भारे बांधत असू तर ते सध्या होणे अशक्यच. म्हणूनच कोणतीही अपेक्षा करण्याआधी आपण किती मूल्य जोडत आहोत या विषयी विचार करावयास हवा.
No comments:
Post a Comment