*Choosing the path of discipline when there is an open opportunity to behave unruly is a sign of maturity.*
In life, from waking up in the morning to going to bed at night, from schooling to office work, we have two opportunities every day.
To take control and responsibility of our own activities or complete the tasks under the pressure of others. The first option is called self-discipline and it is more effective, let's keep trying to impart the habit of self-discipline in us, our children and loved ones. Self-discipline will enable them to be successful in all walk of their life.
सुविचार १२०
*बेशिस्त वागण्याची खुली संधी असताना निवडलेला शिस्तीचा मार्ग म्हणजेच मानसिक प्रगल्भता.*
आयुष्यात अगदी सकाळी उठण्या पासून रात्री झोपे पर्यंत, लहान पणी च्या शाळेतील अभ्यासा पासून ते कार्यालयीन कामकाज पर्यंत दर दिवशी आपल्याला दोन संधी ऊपलब्ध असतात स्वतःहून आपल्या कामांचा ताबा घेणे किंवा दुसऱ्यांच्या दबावाने ती पूर्ण करणे, यातील पहिला पर्याय आत्म शिस्तीचा आणि अधिक परिणामकारक, आणि म्हणूनच स्वतः ला, आपल्या मुलांना आणि प्रियजनांना आत्मशिस्तीची सवय लावण्याचा प्रयत्न सतत सुरू ठेवावा. आत्मशिस्तीमुळे आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात त्यांना हमखास यश प्राप्त होईल.
No comments:
Post a Comment