*A millimeter of progress each day will make you cross milestones*
Even though every day has 24 hours, every moment brings new opportunities to improve.
The small improvements made every day soon make us fit to run on the path of progress and once we start running we start to cross many milestones, this aptitude is the combined effect of all small improvements.
सुविचार १४३
*दररोज एक मिलिमीटर केलेल्या प्रगती मुळे आपण मैलाचे टप्पे पार करू शकतो*
प्रत्येक दिवस जरी २४ तासांचा असला तरी प्रत्येक क्षण नवीन बदलाची संधी घेऊन येत असतो.दर दिवशी केलेली लहानशी सुधारणा लवकरच आपल्याला प्रगतीच्या पथावर धावण्या योग्य बनवते आणि एकदा का धावायला सुरू केलं की अनेक मैलाचे दगड पार होऊ लागतात.
ही मिळालेली योग्यता म्हणजेच अनेल लहान सुधारणांचा एकत्रित परिणाम होय.
Very True. No matter how long does it take to reach milestone by millimetres
ReplyDeleteAbsolutely!
ReplyDelete