*A beautiful day begins with a beautiful thought.*
Every positive thought celebrates the spring of happy secretions in every cell of our body. This is a free gift given to everyone by nature which we should fully enjoy. You can have control over what you think and it will control the chemicals in your body which will control your mental and physical health. Only some people control it consciously and some unknowingly flow with it as per the situation.
*एका सुंदर दिवसाची सुरुवात सुंदर विचाराने होते.*
प्रत्येक सकारात्मक विचार आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी मध्ये आनंदी स्त्रावांचा वसंतोत्सव साजरा करतो. प्रत्येकाला ह्या सृष्टीने अगदी मोफत दिलेली ही देणगी आहे जीचा पूर्ण उपभोग आपण घ्यायला हवा. आपल्या विचारांवर आणि त्यायोगे शरीरातील रसायनांवर आणि आपल्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य वर आपलेच नियंत्रण असते, फक्त काही लोक हे नियंत्रण सजग पणे करतात आणि काही अनभिज्ञपणे त्यात परिस्थितीनुसार वाहून जातात.
No comments:
Post a Comment