*Finding self-esteem is finding fuel for life*
We should worry not about what others think about us but what we think about ourselves.
Life begins to flourish when you start knowing your own worth and life remains beautiful if you recognize worth of other human beings and help them to grow.
*स्वतः चे मूल्य जाणणे म्हणजे जीवनाचे इंधन सापडणे होय*
इतर लोक आपल्याविषयी काय विचार करतात याची जास्त काळजी न करता आपण स्वतःबद्दल काय विचार करतो हे पाहायला हवं. जेव्हा आपण आपले स्वतःचे मूल्य जाणून घेतो तेव्हा आयुष्य छान वळण घेते आणि जर आपण इतर मनुष्यांचे मूल्य ओळखून त्यांच्या प्रगतीसाठी हातभार लावल्यास जीवन कायमचे सुंदर बनून जाते.
No comments:
Post a Comment