*Introspection is the way to wisdom.*
Self-awareness is the first step toward unleashing wisdom. What we learn in our own experience is knowledge, everything else is imagination and guessing. At least a certain degree of self-knowledge can be achieved by going inward then it will enable one to know the subjective reality- Our Wisdom.
सुविचार 126
*आत्मपरीक्षण हा ज्ञानप्राप्तीचा मार्ग आहे.*
आत्म-जागरूकता ही ज्ञान मिळवण्याच्या दिशेने उचललेले पहिले पाऊल आहे. आपल्या स्वतःच्या अनुभवातून आपल्याला जे माहित झाले आहे ते ज्ञान आहे, बाकी सर्व काही कल्पनाशक्ती आणि अनुमान आहे. आपण किमान स्तरावर आत्म-ज्ञान प्राप्त करू शकतो, जे आपल्यासाठी एक व्यक्तिनिष्ठ वास्तविकता असेल - म्हणजेच आपली ज्ञानप्राप्ती.
No comments:
Post a Comment