Wednesday, 30 September 2020

Mastering to manage difficulties is an art everyone should be master at. Quote #TM144

Quote#TM144

*Mastering to manage difficulties is an art everyone should be master at.*

Since the day we were born, life started to fight with difficulties, as we grew up,  difficulties become part of life but it changed its degree and offered us an opportunity to gain more expertise.
Mastering something is, to be able to define and deal with it effectively in the best way possible, and that is possible with the help of past experience and active learning which again opens up new possibilities for a better living.

सुविचार १४४

*अडचणी व्यवस्थापित करणे ही एक कला आहे ज्यात प्रत्येकाने पारंगत असणे आवश्यक आहे.*

ज्या दिवसापासून आपण जन्माला आलो त्या दिवसापासून, जीवनात अडचणींशी झगडा सुरू झाला, जसजसे आपण मोठे होतो तसतसे अडचणी जीवनाचा एक भाग बनतात मात्र तिची पायरी बदलत जाते आणि अडचानिंशी सामना करून अधिक कौशल्य प्राप्त करण्याची संधी प्राप्त होते.
एखाद्या गोष्टीवर प्रभुत्व मिळवणे म्हणजे त्या गोष्टीना स्पष्टपणे परिभाषित करणे आणि उत्कृष्ठ रित्या त्यास सामोरे जाण्यास सक्षम असणे. भूतकाळातील अनुभव आणि सक्रिय शिक्षणाच्या मदतीने हे शक्य आहे ज्याद्वारे पुन्हा जीवनासाठी नवीन शक्यता आणि उत्कृष्ठ होईल.

No comments:

Post a Comment

Design the character

You can design the best possible character and take charge of your life. but it takes a considerable amount of work to shift you...