*You can learn from a negative situation by responding it positively*
You have the power to turn any negative situation into a positive situation but it is hard to control the consequences of any situation. The setbacks, defeats, failures are the part of negative consequences but they are temporary in nature, so, the most useful habit we can develop is seeking valuable lessons in everything that happens to us and it will turn the negative consequences into learnings and we will gain insights, ideas and new opportunities.
*आपल्या सकारात्मक प्रतिक्रिये द्वारे आपण नकारात्मक परिस्थितीमध्ये ही नवीन शिकू शकतो*
आपल्याकडे नकारात्मक परिस्थितीला सकारात्मक परिस्थितीत रुपांतरीत करण्याची शक्ती आहे मात्र कोणत्याही परिस्थितीचे परिणाम नियंत्रित करणे कठीण असते. अडचणी, पराभव, अपयश हे सर्व परिणामांचा एक भाग आहेत परंतु ते तात्पुरत्या स्वरूपाचे असतात म्हणूनच, आपण विकसित करू शकू अशी सर्वात उपयुक्त सवय म्हणजेच आपल्या बाबतीत घडणार्या प्रत्येक गोष्टीतून मौल्यवान शिकवण शोधणे आणि यामुळे परीणामाचे रूपांतर शिकवणीत होईल आणि आपल्याला अंतर्दृष्टी, कल्पकता आणि नवीन संधी प्राप्त होईल.
No comments:
Post a Comment