*Procrastination is the hurdle between you and your dreams*
The number of dreams that did not come true even after making the efforts is less than the number of dreams which were not reached due to procrastination. Sometimes the time- life is wasted procrastinating on things, even when one has the ability to go for it. The human mind always prefers to procrastinate because it constantly searches for a more comfortable physical and mental state, but contrary to this, our dreams are waiting for us beyond this obstacle. Some people keep their dreams, waiting for the rest of their lives, while others pull their sleeves and get ready to overcome the obstacle such as procrastination.
It is up to us to decide.
*चालढकलपणा म्हणजे आपली स्वप्न आणि आपल्या मधील अडथळा*
प्रयत्नांती अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांनपेक्षा चालढकल केल्या मुळे अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांची संख्या नक्कीच जास्त आहे. क्षमता असून ही केवळ चालढकल केल्याने बहुतांश वेळ म्हणजेच आयुष्य वाया जाते.
मानवी मनाचा नेहमीच चालढकल करण्याकडे कल असतो कारण ते अधिकाधिक आरामदायक शारीरिक आणि मानसिक अवस्थेच्या शोधात असते मात्र आपली स्वप्ने ह्या अडथळ्यांच्या पलीकडे उभी राहून आपली वाट पाहत असतात. काही लोक ह्या स्वप्नांना आयुष्यभर असच वाट पाहत उभे ठेवतात तर काही जण हा अडथळा पार करण्यासाठी कंबर कसून तय्यार होतात. आपणच ठरवावे आपला निर्णय काय ते.
No comments:
Post a Comment