*Most of the time, stress is rooted in the way we react.*
At least when we are dealing with problems that are associated with people, a proactive approach can be a solution to the stress caused by the problem. But, to become proactive, one must learn to control his own emotional reactions, which is the hardest part but it can be done with the help of right and ample practice.
Enhancing the degree of awareness towards the end results of our reactions can help in some cases.
#सुविचार११४
*अनेकदा आपल्या तणावाच मूळ आपल्या प्रतिक्रिया देण्याच्या पद्धतीत दडलेले असते.*
व्यक्तींशी संबंधित विषयांवरील समस्या आणि प्रकरणे हाताळताना, अनेकदा सक्रिय प्रतिक्रिया हा एक उत्तम पर्याय असू शकतो. सक्रिय प्रतिक्रिया ही तत्काळ येणाऱ्या भावनिक प्रतिक्रिये पेक्षा वेगळी असते मात्र सक्रिय प्रतिक्रिया देण्याकरिता सर्वप्रथम आपण स्वतःच्या भावनिक प्रतिक्रियांवर नियंत्रण ठेवण्यास शिकले पाहिजे जे सर्वात कठीण आहे परंतु योग्य सततच्या अभ्यासाद्वारे ते ही शक्य आहे.
तत्काळ दिल्या जाणाऱ्या प्रतिक्रियांच्या अंतिम परिणामां विषयी जागरूकतेने विचार करण्यामुळे काही वेळेस त्या टाळण्यासाठी आपणास मदत होऊ शकेल.
No comments:
Post a Comment