Thursday 20 August 2020

The roots of our success are found in our daily routine. Quote # TM 103


Quote #TM103

*The roots of our success are found in our daily routine.*

The qualities we need to accomplish our daily tasks within time and the qualities we need to achieve great success in life are almost the same, the work skills may differ.  But, with the help of proper planning and self-discipline to execute it, one can achieve the desired results. Therefore, we can encourage our children and loved ones to make it a habit to complete their daily tasks on time without any external motivation, and this will be considered as a great gift for the rest of their lives.  Also, let's not stop ourselves from using this quality as a self-gift.

*यशाचं मुळ आपल्या दैनंदिन कार्यात असत.*

आपली रोजची ठरवलेली कामं पूर्ण करण्यासाठी लागणारे गुण आणि आयुष्यात मोठं यश संपादित करण्यासाठी आवश्यक असलेले गुण जवळपास सारखेच असतात, कार्यक्षेत्रातील कौशल्य कदाचित वेगळे असू शकते. मात्र योग्य नियोजन आणि त्याच्या पालनाची  आत्मशिस्त ह्या गुणांच्या साहाय्याने मनुष्य पुढील पातळीवर जावू शकतो. म्हणूनच आपल्या मुलांना आणि प्रियजनांना रोजची ठरवलेली कार्य ठरवलेल्या वेळेत कोणत्याही बाह्य प्रेरणेशिवाय पूर्ण करण्यास आपण उद्युक्त करून सवय लावल्यास त्यांच्या आयुष्य भरासाठी मोठी भेट दिल्याचे समजावे. आणि स्वतः ला ही, ही अप्रतिम भेट देण्यापासून रोकू नये.

No comments:

Post a Comment

Design the character

You can design the best possible character and take charge of your life. but it takes a considerable amount of work to shift you...