Saturday 22 August 2020

The best part of life is, we can give it a purpose. Quote #TM105

Quote #TM105
*The best part of life is, we can give it a purpose.*

The life itself has no meaning, we are just born as a byproduct of installer activities and developed as civilisation after surviving in numerous evolutionary coincidence.
Now we are living mostly in a self-made psychological world associated with survival instincts, which has no meaning in absolute terms. But the most beautiful thing about it is, we can take charge of our life energies and direct it through life, 
to contribute to 'something' that we find meaningful, and that's the purpose.

जीवनातली सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे आपण जीवनाला उद्देश देऊ शकतो.

 जीवनाला स्वतः चा काही अर्थ नसतो, आपण फक्त आंतरतार्किय उलाढालीचं एक उप उत्पादन म्हणून जन्माला आलो आणि उत्क्रांतीच्या असंख्य योगायोगातून वाचल्यानंर सभ्यता किंवा संस्कृती म्हणून विकसित झालो.
आता आपण जगण्याच्या आणि जैविक विविधतेमध्ये टिकून राहण्यासंबंधित प्रेरणेशी सलग्न असलेल्या आणि  स्वयं-निर्मित मनोवैज्ञानिक जगात जगत आहोत, ज्याचा निरपेक्ष विश्वात काही अर्थ नाही.  परंतु यासर्वांमध्ये सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे आपण आपल्या जीवनाचा ताबा घेऊ शकतो आणि आपल्याला अर्थपूर्ण वाटणार्‍या गोष्टींमध्ये  'काहीतरी' योगदान देण्यासाठी स्वतः ल निर्देशित करू शकतो आणि हाच आपला उद्देश असू शकतो.

No comments:

Post a Comment

Design the character

You can design the best possible character and take charge of your life. but it takes a considerable amount of work to shift you...