Quote #TM113
*Life changes when you decide to change.*
Why most people struggle to follow their desired daily routine is mainly because of their resistance to change. The neural connections established by their old habits are so strong that it becomes difficult to break it in few attempts, but a decision to start taking action to change habits and leave old identity to shift life on a path which leads to the desired goals requires great courage. Thereafter, the journey becomes easy but not easier.
*बदलण्याचा निर्णय सर्वस्वी आपला स्वतः चा असतो*
बहुतेक लोक त्यांनी योजलेल्या दिनचर्येचे पालन करण्यास फोल ठरतात. याचे मुख्य कारण म्हणजे बदलांना सामोरे जाण्यास असलेला त्यांचा प्रतिकार. जुन्या सवयींनी स्थापित केलेली मेंदूतील चेतपेशीची जोडणी इतकी घट्टा असते की थोड्या प्रयत्नांनी ती तुटणे शक्य नसते, परंतु स्वतःची जुनी ओळख असलेल्या सवयीना सोडणे आणि जीवनात यशाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरून कुच करण्याच्या निर्णयासाठी मोठ्या धैर्याची आवश्यकता असते. त्यानंतर पुढील प्रवास सोपा होईल परंतु अगदी सरळ मात्र नक्कीच नसेल.
No comments:
Post a Comment