Friday 21 August 2020

Every new step taken ahead in life requires a better you. Quote #TM104

Quote #TM104

*Every new step in life requires a better you*

One needs to learn and understand the different aspects of life once he takes a step ahead in any walk of life, for that, he needs to be receptive and willing. Rigidity and unwillingness to learn or to unlearn can become a barrier which will not allow us to move ahead with a momentum.
Though it is the start of a relationship or career, it requires a substantial shift in self-perspective to comprehend those aspects in a better way.

*जीवनात प्रत्येक नवीन पायरीवर आपण पूर्वी पेक्षा अधिक प्रगल्भ असणे आवश्यक आहे*

जीवनात पुढे पाऊल उचलल्यानंतर पुढील वाटचालीतील विविध पैलू शिकण्याची आणि समजून घेण्याची आवश्यकता असते, त्यासाठी आपल्याला ग्रहणक्षम आणि इच्छुक असणे ही आवश्यक आहे.  कठोर मत आणि शिकण्याची इच्छा नसणे किंवा आपण शिकलेल्या गोष्टींचा त्याग करून नावीन्यपूर्णते साठी तयार न होणे यापैकी काही ही केल्यास तो एक अडथळा बनू शकतो ज्यामुळे आपल्याला प्रगती साधता येणार नाही.
मग ती नात्यांची किंवा कारकीर्दीची सुरूवात असो नवीन पैलूंना चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आत्म-दृष्टीकोनात बदल करून घेणे गरजेचे आहे, त्यामुळेच आपण प्रत्येक पाऊलाची व्याप्ती अधिक चांगल्या रीतीने समजून घेऊ शकतो.

No comments:

Post a Comment

Design the character

You can design the best possible character and take charge of your life. but it takes a considerable amount of work to shift you...