Thursday 13 August 2020

Build shelter when not raining. Quote #TM96

Quote #TM96

*Build shelter when not raining.*

The events of life are not certain, almost every animal has the capacity of accepting and assessing such uncertainty and then they prepar for it.  If we develop our receptivity by keeping the mind open, everything around us will teach us something. Ant gather food when it is not raining, birds build nests when the weather is nice.  

That way, instead of wasting our time during a golden period of life, we should invest time and energy to gain something that will help us with future uncertainties.

*पाऊस पडण्याचा आधी निवारा बांधावा*

आयुष्यातल्या घडामोडी सुनिश्चित जरी नसल्या तरी अनिश्चिततेचा स्वीकार करत त्यासाठी तय्यारी करणे असा जवळपास प्रत्येक प्राण्याचा गुण असतो. मुंग्या अन्न तेव्हा गोळा करतात जेव्हा पाऊस पडत नसतो, पक्षी घरटी तेव्हा बांधतात जेव्हा वातावरण छान असते. मनाची द्वारे उघडी ठेवून ग्रहण करण्याचा गुण विकसित केल्यास सभोवताली दिसणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला काहीतरी शिकवून जाते,

अश्या प्रकारे आपण आपल्या आयुष्यातील सुंदर काळात वेळ वाया न घालवता, अश्या गोष्टीत वेळ आणि ऊर्जा गुंतवायला हवी की ज्यामुळे आपणास भविष्यातील अनिश्चित कार्यांच्या पूर्तते साठी मदत होईल.

2 comments:

Design the character

You can design the best possible character and take charge of your life. but it takes a considerable amount of work to shift you...