*If you look at what you have in life, you'll always have more.*
If we count only what we don't have in life, possibly we will miss on counting what we have. When we came to this world and we were given life, we had nothing. Name, relations, breath, food, clothes, and so many things are additions in life. So, since the day we born, we are always in benefit.
*तुमच्या आयुष्यात काय काय आहे ते पाहिले तर तुमच्याकडे नेहमीच जास्त असेल.*
जर आपण आयुष्यात फक्त आपल्याकडे नसलेल्याच गोष्ठी मोजल्यात तर आपल्याकडे जे आहे ते मोजणे आपल्यास शक्य नाही होणार. जेव्हा आपण या जगात आलो आणि आपणास जीवन मिळाले, तेव्हा आपल्याकडे काहीही नव्हते, नाती, श्वास, अन्न, कपडे आणि बर्याच गोष्टी यात जोडल्या गेल्या. म्हणून आपण जन्माच्या दिवसापासून नेहमी फायद्यात आहोत.
No comments:
Post a Comment