Wednesday 26 August 2020

Do it before you run out of time. Quote#TM109


Quote#TM109

*Do it before you run out of time.*

Buddha said everyone thinks they have time.
Comfort zone is the biggest factor in postponing action plans, sometimes waiting for the perfect moment can be a mistake, and sometimes we think the future is the safest and perfect place to start everything we wish to do but we should not forget that 'now' is the only moment which possesses all the power.

*वेळेचा अभाव निर्माण होण्या पूर्वी गोष्टींची सुरुवात करा*

बुद्ध म्हणाले, प्रत्येकाला वाटत असते की त्यांच्याकडे खूप वेळ असतो.
कम्फर्ट झोन ह्या घटकामुळे बऱ्याचदा आपण आपल्या योजना पुढे ढकलतो मात्र सुरुवात करण्या करिता परिपूर्ण क्षणाची वाट पाहणे ही एक चूक असू शकते आणि कधीकधी आपल्याला वाटते की आपण इच्छित गोष्टींची सुरुवात करण्यासाठी भविष्य काळ हा सर्वात सुरक्षित आणि परिपूर्ण स्थान आहे परंतु आपण विसरू नये की 'आता' च्या क्षणातच सर्व शक्ती सामावलेली आहे.

No comments:

Post a Comment

Design the character

You can design the best possible character and take charge of your life. but it takes a considerable amount of work to shift you...