*One should be happy in his own company*
Our brain is Nature's most advance technology, this technology should be used to create a positive environment for ourself but sometimes frequent negative thoughts create negative emotions which spread in all walks of our life, and we get entrapped in our own loop of thoughts, then our own company become anxious to us and we start looking for a good company elsewhere.
But if one uses his thoughts consciously and try to practice observing thoughts separately from him, it can become a source of stable mind.
*प्रत्येकाला स्वतःची साथ छान वाटावी*
जगातलं सर्वात अद्ययावत नैसर्गिक तंत्रज्ञान म्हणजेच आपला मेंदू. ह्या नैसर्गिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आपणास स्वतः साठी सर्वात अनुकूल वातावरण निर्मिती करायला हवी, मात्र कळतनकळत विचारांचा वापर नकारात्मक भावनांच्या निर्मिती करण्या साठी केला जातो अन् आपण आपल्याच विचारांत गुरफटून राहतो,आपलीच स्वतः ची संगत सुद्धा नकोशी होऊन इतरत्र पाहू लागतो.
मात्र आपल्या मनाचा सुयोग्य वापर केल्यास तो आपल्या साठी स्त्रोत बनू शकतो, त्यासाठी गरज आहे ती अंतर्मुख होण्याची.
No comments:
Post a Comment