Quote #80
*We can choose our habits rather than living a life based on unknowingly acquired habits.*
It is our habits that shape our lives, but we can choose our habits freely rather than living a life based on such a large set of habits that are unknowingly became part of our lives. Slavery of bad habits is the worst kind of slavery in the world. Every moment we are free to transform ourselves into a new form, the only difference is 'one decesion'.
*अजाणतेपणी आत्मसात झालेल्या सवयीं वर आधारित जीवन जगण्या पेक्षा आपण आपल्या सवयी निवडू शकतो.*
आपल्या सवयीच आपल आयुष्य घडवत असतात, मात्र आपल्या सवयींचा मोठा संच हा नकळतच आपल्या आयुष्याचा भाग झालेला असतो अश्या सवयींवर आधारित जीवन जगण्यापेक्षा आपण आपल्या सवयी स्वतंत्र पणे निवडू शकतो. वाईट सवयीची गुलामी ही जगातील वाईट प्रकारची गुलामी आहे.
प्रत्येक क्षणाला आपण स्वतंत्र असतो एका नवीन रूपा मध्ये परिवर्तित होण्या साठी, फरक असतो तो फक्त एका निर्णयाचा.
http://tusharmahadik.blogspot.com/2020/07/we-can-choose-our-habits-rather-than.html
No comments:
Post a Comment