*Difficulty is not to obstruct but to instruct.*
Even the stone that does nothing but lying on the ground has to face many difficulties, we are the life filled with a desire to explore all the possibilities. In every difficulty there are two hidden seeds, new opportunity and new teaching. One need to be prepared to cultivate the seeds and grow the big three of the success again, decesion is entirely ours.
*अडचण अडथळा आणत नाही तर शिकवण देते.*
काही ही ना करता फक्त पडून राहणाऱ्या दगडाला ही अनेक संकटांचा सामना करावा लागतो, इथे तर चालता फिरता जीव असतो, प्रत्येक अडचणी मध्ये नवीन संधी आणि नवीन शिकवण अश्या दोन बीज दडलेले असतात, फक्त मशागती साठी आपली तय्यारी हवी म्हणजेच त्यातून यशाचा वटवृक्ष घडवता येतो. निर्णय सर्वस्वी आपलाच असतो.
No comments:
Post a Comment