Managing life energy is an important part of life.
In life, we try to manage everything by connecting a lot of things, time, relationships, money, work and so on.
But the real task is managing the energy which is needed to plan and accomplish all of this. This is exactly what is being ignored. If we can keep our energy at a high level from the beginning to the end, then of course achieving the rest will be easily possible.
जीवन उर्जेच नियोजन आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण भाग आहे.
आयुष्यात आपण खूप गोष्टींची सांगड घालत सगळं काही नियोजित करू पाहत असतो, वेळेचं, नात्यांचं, पैश्यांच, कामाचं अस बरच काही.
मात्र खरी परीक्षा असते ती ह्या सर्व गोष्टींना नियोजित आणि पूर्ण करीत असताना लागणारी ऊर्जा नियोजित करणे. नेमकं हेच दुर्लक्षित होत. जर आपण आपली ऊर्जा सुरुवाती पासून नंतर पर्यंत उच्च प्रतलात ठेवू शकलो तर नक्कीच बाकीच्या गोष्टीचं नियोजन सहज शक्य होईल.
No comments:
Post a Comment