Sunday 19 July 2020

The power to architect our environment is within. Quote #TM 71

Quote #TM 71

*The power to architect our environment  lies within.*

It is wonderful to realize that we don't have to be a victim of the environment but we can always choose to architect the environment- The environment of the outer world and the environment within. Outer environments can be controlled to a certain extent, but we are sole in charge of our internal environment. We are given a power to change, adapt, and grow, if one has a resistance to the change, he is not using his powers wholly and he will fall prey to the changing environment. Let's use all our powers like the power to change, to create best environment out of all the possibilities. 

*परिस्थिती निर्मित करण्याची शक्ती आपल्यातच आहे.*

हे जाणून घेणं आश्चर्यकारक आहे कि परिस्थितीला बळी पडण्याची गरज नाही, आपण नेहमीच परिस्थिती ची निर्मिती करू शकतो- बाह्य जगताची परिस्थिती आणि अंतर्गत वातावरण. बाह्य परिस्थिती आपण काही प्रमाणात नियंत्रित करू शकतो,  परंतु आम्ही आपल्या अंतर्गत वातावरणाचा ताबा सर्वांसी आपलाच असतो. आपल्याला बदलण्याची, परिस्थितीशी जुळवून घेण्याची आणि प्रगती करण्याची शक्ती देण्यात आली आहे, जर एखाद्याला बदल करणे अवघड जात असेल तर तो आपल्या शक्तींचा पूर्णपणे उपयोग करीत नसतो आणि तो बदलत्या वातावरणाला बळी पडतो. चला तर मग सर्व शक्यतांमधून उत्तम वातावरण तयार करण्यासाठी आपल्या बदलण्याच्या शक्ती सोबत सर्व शक्तींचा वापर करूया.

No comments:

Post a Comment

Design the character

You can design the best possible character and take charge of your life. but it takes a considerable amount of work to shift you...