Quote#TM75
*An integral part of the art of conversation is egoless listening.*
In the process of active listening, one understands the person's expression without distortions of own thoughts, imaginations, and mindsets. To listen and preper to answer a at time may not result in a perfect communication.
There can be no better communication than knowing words and expressions beyond words, and those who listen actively are undoubtedly scholars.
*ऐकण्याच्या कलेचा अविभाज्य घटक म्हणजेच अहंकार विरहित संभाषण*
सक्रिय ऐकण्याच्या प्रक्रियेत स्वतः ला आणि स्वतः च्या विचारांना, कल्पनांना आणि साचेबद्ध बुद्धीला विश्राम देत व्यक्तीच्या अभिव्यक्तीला जाणून घेणे होय, उत्तर देण्याच्या भावनेने केलेलं संभाषण परिपूर्ण असू शकत नाही. शब्द आणि शब्दांच्या पलीकडील भाव जाणणे यापेक्षा सर्वोत्कृष्ठ संवाद असू शकत नाही, आणि सक्रिय ऐकणारा विद्वानच असू शकतो.
http://tusharmahadik.blogspot.com/2020/07/an-integral-part-of-art-of-conversation.html
No comments:
Post a Comment