Quote #TM 54
*If you want to get full, first empty yourself*
Where there is a competition in the world to get all the knowledge and achieve almost all possible things, we forget to empty space for a new dimension of life learnings. Mindsets become rigid in nature and it gives a false feeling of having absolute knowledge- A hidden, hard to break and unidentified deception.
*आपण स्वत: ला पूर्ण रिकामे करायचे असल्यास*
जिथे, जगात सर्वत्र
ज्ञान मिळवण्याची आणि शक्य असलेल्या सर्व गोष्टी साध्य करण्याची स्पर्धा आहे तिथे नवीन शिकवणुकीच्या अन् त्यातून तयार होणाऱ्या नव्या वैचारिक आयामासाठी आपण जागा रिकामे करणे विसरलो आहोत, त्यामुळे साचेबंद पक्का होईल आणि आपल्याला परिपूर्ण ज्ञान मिळाल्याची एक आभासी भावना निर्माण होईल.
http://tusharmahadik.blogspot.com/2020/07/if-you-want-to-get-full-first-empty.html
No comments:
Post a Comment