*Emotions are like waves, they come and go.*
Though, the flood of emotions is temporary, still it has tremendous power to shake strong and large ships.
It has the ability to swing the anchor of stable mind. Letting the waves of emotions get expressed in a position way is the simplest solution to it.
If it is not practiced, the level of accumulated waves will continue to rise and..
*भावना तरंगांसारख्या असतात, येतात आणि जातात.*
भावना ना आलेलं उधाण जरी तात्पुरत्या स्वरुपात असलं तरीही मनोरुपी भक्कम आणि मोठ्या जहाजांच्या
नांगरला हेलकावणी देण्याची क्षमता त्यात असते. अश्या भावनांनाच्य लहरींना रीतसर
वाट करून व्यक्त होऊ देणे हेच हाच यावर सर्वात सोपा उपाय ठरतो. असे न केल्यास अनेको साठलेल्या लहरींमुळे मानसिक अस्थिरतेच्या धरणाची पातळी उंचावत राहणार, अन्..
No comments:
Post a Comment