*We spend more time thinking about life than living life.*
The sun never thinks of spreading it's light nor the earth thinks of pulling everything together but they do it naturally.
Most of the time one focuses on accompleting the future desires, needs and possiblties or dwell in the past and forgets to live in the 'now' moment with full of his heart, this is the only available moment through which we are experiencing the life.
*आपण आयुष्य जगण्यापेक्षा जास्त वेळ आयुष्याचा विचार करण्यात घालवतो.*
सूर्य कधीही प्रकाश पसरवण्याचा विचार करत नाही, पृथ्वी कधीही सर्व काही एकत्र पकडून ठेवण्याचा विचार करत नाही हे सर्व ते नैसर्गिकरित्या करतात.
आपण मात्र बऱ्याचदा भविष्यातील इच्छा, गरजा आणि शक्यता पूर्ण करणे किंवा भूतकाळात रहाणे यावर लक्ष केंद्रित करत असतो आणि 'आता' च्या क्षणात पूर्णपणे जगणे विसरून जातो, आत्ता चा क्षण हाच एकमेव उपलब्ध क्षण आहे ज्याद्वारे आपणाला जीवना ची अनुभूती मिळत असते.
No comments:
Post a Comment