#TM61
*Small habits make big difference*
It is so easy to overestimate the importance of one defining moment
and underestimate the value of making small improvements on a
daily basis. Too often, we convince ourselves that massive success
requires massive action
But the change always starts with a small shift in behaviour.
*लहान सवयींमुळे मोठा फरक पडतो*
एका लहान क्षणाचे महत्त्व कमी नाही, आपण दररोज
लहान लहान सुधारणा करण्या सारख्या गोष्टीचं मूल्य कमी लेखू नये. आपण स्वतःला हे पटवून देतो की मोठ्या प्रमाणात यशस्वी
होण्यासाठी मोठ्या प्रमाणात कारवाई आवश्यक आहे
पण एक मोठा बदल अनेक लहान बदलांपासून सुरू होतो.
No comments:
Post a Comment