*You become proud of the life you have chosen to live.*
One need to choose to live a life of purpose and meaning, The life of an chooser is a life lived without regret. If we have
correctly identified what really matters, if we invest our time and
energy in it, then it is difficult to regret the choices you make.
*आपण स्वतः जाणीवपूर्वक निवडलेल्या जीवनाचा आपल्याला अभिमान वाटेल.*
आपण उद्देश्युक्त आणि अर्थपूर्ण जीवन जगण्याची निवड करणे आवश्यक आहे, निवडीने जगलेले जीवन हे पश्चाताप रहित जीवन असेल. आपण आपला वेळ आणि ऊर्जा आपल्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींवर केंद्रीय केली तर आपल्या आयुष्यातील निवडीबद्दल खेद करण्याची गरज राहणार नाही.
No comments:
Post a Comment