*Smile is reflection of inner strength.*
A smile keeps us on the right track- the track of life. A smile makes the world a beautiful place, so our heart. When we lose our smile, we lose our way in the chaos of life. Keep smiling!!
*स्मित हास्य हे अंतर्मनाच्या सामर्थ्याचे प्रतिबिंब असते.*
एक स्मित आपल्याला योग्य मार्गावर ठेवते- जीवनाचा मार्ग. एक स्मित जगाला सुंदर स्थान बनवते- आणि आपल्या हृदयला सुद्धा. जेव्हा आपण आपले स्मित गमावतो, तेव्हा आपण जीवनाच्या गोंधळामध्ये आपला मार्ग गमावतो. तुमच्या चेहऱ्यावर नेहमी स्मित राहुदे!!
No comments:
Post a Comment