Quote#TM68
*Self-respect is the root of discipline*
Humans are evolved as a inconstant creatures, we are not made for discipline, thus, it is needed to install Discipline seperately to upgrad the existing sapiens software.
Discipline is ability to expend energy toward a goal on a consistent, repetitive basis. Every single one of us has the capacity to do this, no matter how lazy we may think we are. Our ability to manifest discipline depends mostly on the state of our mind and life-condition, but strong commitment, believe in the purpose, energy and willingness is also required to lead a disciplined life.
*स्वतः चा आदर हे शिस्तपालनाचे मूळ आहे*
मानव हा एक विसंगत प्राणी म्हणून उत्क्रांत झाला आहे, आपण शिस्तीसाठी बनलेलो नाही.
म्हणूनच आपल्यात शिस्त प्रस्थापित करून ' प्रगल्भतेचे सॉफ्टवेअर अपग्रेड करावे लागते.
शिस्त म्हणजे उद्दीष्ट्याप्राप्तीसाठी सातत्याने एखाद्या गोष्टीची पुनरावृत्ती करण्यावर ऊर्जा खर्च करण्याची क्षमता आहे. आपण कितीही आळशी आहोत असे. जरी आपल्याला वाटत असले तरी आपल्यातील प्रत्येकामध्ये असे करण्याची क्षमता असते.
शिस्त प्रकट करण्याची आपली क्षमता मुख्यतः आपल्या मनाची स्थिती आणि जीवन स्थितीवर अवलंबून असते, परंतु दृढ वचनबद्धता, हेतूवरील विश्वास, शिस्तबद्ध जीवन जगण्यासाठी इच्छाही आणि आपली ऊर्जा ह्या ही आवश्यक आहेत.
No comments:
Post a Comment