*The important decision you make every morning is to be in good mood.*
Overthinking will kill the happiness and it will make everything worse than it actually is. Take a deep breath, and let all worries go in to the air, let it be disappeared, forcefully choose to happy and eventual mind will make you happy.
*आपण दररोज सकाळी घेतलेला महत्त्वाचा निर्णय म्हणजे चांगल्या मूडमध्ये राहणे.*
अती विचार करण्याने प्रसन्नता नष्ट होईल आणि त्यामुळे प्रत्यक्षात असलेल्या त्रासापेक्षा जास्त त्रास मन निर्माण करते. एक दीर्घ श्वास घ्या, आणि आपली सर्व चिंता हवेत जाऊन विरून जावू न अदृश्य होऊ द्या, सक्तीने आनंदी राहणे निवडा आणि आपोआपच आपले मन तुम्हाला आनंदित अवस्थे मध्ये घेवून जाईल.
No comments:
Post a Comment