Quote #TM 69
*If there is no action, we haven't truly decided.*
The ability to think critically is key to making good decisions without succumbing to common errors. It gives us confidence to take action. This means not just going with our gut, but rather figuring out what knowledge we are lacking and obtain it. When we look at all possible sources of information with an open mind, we can make an informed decision based on facts rather than only intuition further it will automatically motivate us to take action.
*आपल्याकडून कोणतीही कृती झाली नसल्यास, आपण समजू शकतो की आपण खरोखरच निर्णय घेतला नाही.*
सामान्य चुकांना बळी न पडता चांगले निर्णय घेण्याची क्षमता ही महत्त्वपूर्ण आहे. ज्यामुळे आपल्याला कृती करण्याचा आत्मविश्वास मिळतो. याचा अर्थ फक्त आपल्या अंतरज्ञाना चा वापर नकरता आपल्याला निर्णय घेण्या साठी कोणती अधिक माहिती हवी आहे हे शोधून काढणे आणि ती प्राप्त करणे होय. जेव्हा आपण खुल्या मनाने माहितीच्या सर्व स्त्रोतांकडे पाहतो तेव्हा फक्त अंतर्ज्ञानाऐवजी तथ्यांनुसार माहिती देऊन निर्णय घेऊ शकतो ज्यामुळे आपण प्रत्यक्षात कृती करण्यास आपोआपच प्रवृत्त होतो.
No comments:
Post a Comment