*The decision of where to live is entirely up to us, past, present or in the future.*
It is important to spend time with those around us today and live life instead living in the dilemma of remembering the past and worrying about the future, as we gain access to life only from the present moment, we shall remember, almost everything changes in the long run.
*आपण कुठे राहायच याचा निर्णय सर्वस्वी आपला असतो, भूतकाळात, वर्तमानात की भविष्यात.*
जीवनाचा प्रवेश आपल्याला फक्त आत्ता अस्तित्वात असलेल्या क्षणातूनाच मिळत असतो, दीर्घ काळात जवळपास सर्वच बदलून जातं, भूतकाळाची आठवण आणि भविष्याची चिंता ह्यांच्या द्वंद्वात आज आपल्या सभोवताली आलेल्यांसोबत वेळ घालवणे आणि जीवन जगणे हे ही महत्त्वाचे आहे.
No comments:
Post a Comment