Quote #TM67
*One shall move from a compulsive state of activity to the conscious state of activity.*
Everyone loves to be free, but one needs to check whether he is in the state of an illusion of freedom or what? Being free means having control over our physical and mental activities, irrespective of external circumstances or other people.A balanced mind means, having the choice of physical action and ability to control the intensity of own emotions.In life, one must continue the journey towards achieving such a self controlled state.
*व्यक्ती सक्तीच्या क्रियाशीलते कडून वैयक्तिक अंतरिम जागरूकतेच्या स्थितीत जाईल.*
प्रत्येकाला स्वतंत्र राहायला आवडते, पण स्वतंत्र असण्याचा हा एक भास तर नाही ना, आपण स्वतंत्र असण्याचा अर्थ आहे की आपल्या शारीरिक आणि मानसिक क्रियांचा ताबा आपल्याकडे असणे, बाह्य परिस्थिती किवा इतर लोकांकडे नसणे. भौतिक कार्याची निवड आणि आपल्या मनातील भावनांची तीव्रता यांचे संपूर्ण किंवा बऱ्यापैकी नियंत्रण आपण स्वतः करणे म्हणजेच संतुलित मानसिकता. जीवनात आपण आपल्या बाबतीत अशी स्व नियंत्रित स्थिती गाठण्याच्या दिशेने आपला प्रवास चालू ठेवला पाहिजे.
No comments:
Post a Comment