Finding a way is not difficult if the goal is clear. The work of the mind is to lead you to the goal you have set, the vague goal leads you astray, it consumes mental and physical energy, and man assumes the path responsible for it.
Precision enhances quality of life.
*स्पष्ट उद्दीष्ट दिल्यास मन आपले लक्ष केंद्रित करणार नाही*
धेय्य स्पष्ट असल्यास मार्ग शोधणे अवघड नाही. मनाचे कार्य म्हणजे तुम्ही दाखवलेल्या ध्येयापर्यंत घेऊन जाणे, अस्पष्ट ध्येय मुळे मार्ग भटकतो, त्यात मानसिक आणि शारीरिक ऊर्जा खर्च होते आणि माणूस या साठी जबाबदार मार्गाला मानतो.
सुस्पष्टता ही जगण्याची गुणवत्ता वाढवते.
No comments:
Post a Comment