*Time management is life management.*
In fact, it is prioritising the events or taking
control over what we do next. Our ability to choose between the important and the
unimportant is the key determinant of our success in life and work.
Effective, productive people discipline themselves to start on the most
important task that is before them, whatever it is and results speaks!!
*वेळ व्यवस्थापन हे जीवनाचं व्यवस्थापन आहे.*
खरं तर, कार्याचे प्राधान्य क्रम लावणे याला हेच वेळेचं नियोजन,
आपला पुढचा घटना क्रम काय असावा यावर नियंत्रण असणे म्हणजेच वेळेचं नियोजन. महत्त्वाचे आणि कमी महत्त्वाचे यातील एक निवडण्याची आपली क्षमता म्हणजेच वेळेचं नियोजन कौशल्य, जे आपल्या जीवन आणि कामावरील आपल्या यशाला प्रभावित करते.
प्रभावी लोक अधिकाधिक परिणाम साधण्यासाठी स्व: ला शिस्त लावून घेतात आणि त्यानंतर त्याचं यश बोलू लागते!
No comments:
Post a Comment