In fact, the ultimate truth is that the path is the goal.
At any time, we live in the current moment, the future never comes in the present. While setting up new dreams and fulfilling our expectations, we neglect our way of life. Living every moment is the best way to achieve the goal of life journey.
प्रत्यक्षात, मार्गच ध्येय आहे हेच अंतिम सत्य आहे.
कोणत्याही वेळी आपण ह्याच क्षणात जगत असतो भविष्यकाळ कधीही वर्तमानात अवतरत नसतो नवनवीन स्वप्न पाहताना अन् अपेक्षा पूर्तता करताना आपले आपल्या जीवन मार्गाकडे मात्र दुर्लक्ष होते, रोजचा क्षण सर्वोत्कृष्ट जगण्याचा प्रयत्न म्हणजेच जीवनाच्या प्रवासाचे ध्येय गाठणे आहे.
No comments:
Post a Comment