'I' is an accumulation of the physical and mental collections- the build up made out of own experiences and awareness.What remains internal if all the external accumulated stuff removed, the source of creation- the blankness and that's where one can seperate himself from the prison of false identity.
*स्वतः ची ओळख हे एक तुरुंग आहे ज्यातून सुटणे अवघड आहे*
'मी' म्हणजे शारीरिक आणि मानसिक गोष्टींचा संग्रह - स्वतःचे अनुभव आणि जागरूकतेचा संच.
जर आपण ही सर्व बाह्य संचयित सामग्री आपल्या जीवनातून, मनातून काढून टाकल्यास काय शिल्लक राहील - निर्मितीचा स्त्रोत - रिक्तपणा.
तेथेच एखादी व्यक्ती ह्या खोट्या मी पणाच्या तुरूंगातून मुक्त होऊ शकते.
No comments:
Post a Comment